Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; इतिहासातील महत्वाच्या घटना!मुंबई: सप्टेंबर महिन्यात अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना घडल्या आहेत. आजच्याच दिवशी थोर समाजसुधारक ईश्वर चंद्र विद्यासागर यांचा जन्म झाला होता. याव्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत ते जाणून घेऊयात.1820- ईश्वर चंद्र विद्यासागर जन्मदिन 

1923- देव आनंद यांचा जन्मदिन 

1932- डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 

1956- लक्ष्मण किर्लोस्कर यांचे निधन

1958- विश्व मुकबधीर दिवस 

1989- गायक हेमंत कुमार यांचे निधन  

1998- सचिनने मोडला डेसमंडचा विश्वविक्रम Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies