Type Here to Get Search Results !

“राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय, हे मी वारंवार सांगत होतो, मात्र....”: मुख्यमंत्र्यांचा उध्दव ठाकरेंवर हलाल्बोल!



जळगाव : “राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय, हे मी वारंवार सांगत होतो, मात्र, झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला कसं जागं करणार?”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली.



दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन करायला आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. या उद्घाटन सोहळ्यासाठी शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आणि उदय सामंत, शहाजीबापू पाटील यांच्यासह भाजप नेते गिरीश महाजन उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies