Type Here to Get Search Results !

आटपाडी: तळेवाडी व करगणी परिसरात पावसाचे जोरात आगमन!प्रियंका पडळकर/ आटपाडी: आज तळेवाडी व करगणी येथील आसपासच्या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.तळेवाडी व करगणी येथील आजपासच्या परिसरात आज गुरुवार(२९ संप्टेंबर)  दुपारनंतर ४ च्या सुमारास जोरदार पाऊस पडला. ऐन ज्वारी पेरणीच्या मुहूर्तावर दमदार पाऊस पडल्याने शेतकऱ्याना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.तसेच पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी डबरी साठल्याने वाहतुकीस ये- जा करणे कठीण झाले आहे. 
दरम्यान, तळेवाडी व करगणी परिसरात सध्या पाऊस चालू आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies