Type Here to Get Search Results !

शिंदे गटाचे उमेदवार कमळावर निवडणूक लढविणार?



नागपूर : एकनाथ शिंदे गटाला अद्याप कोणतंही निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. शिवसेनेचं धनुष्यबाण मिळावं, यासाठी त्यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे.अशातच आता शिंदे गट भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



दरम्यान, शिंदे गट भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भविष्यात निर्णय काय होते ते बघू, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies