Type Here to Get Search Results !

“शहाजीबापू, इकडे या चांगली खुर्ची देतो”: ‘या’ शिवसेना नेत्याने दिली ऑफर!



मुंबई:  शिंदे यांनी 40 आमदारांसोबत मिळून बंडखोरी केल्यानंतर  शिवसेनेकडून शिंदे गटातील आमदारांसाठी ऑफर येत आहेत. अशातच आता  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यानी  शहाजी बापू पाटील यांना ऑफर दिली आहे.



ते म्हणाले, “शहाजी बापू पाटील चला या मातोश्रीवर जाऊ.  तुम्हाला इकडे पण चांगली खुर्ची देतो, असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.



तसेच,  रावसाहेब दानवे यांनी भुमरे यांना बोका म्हटले. मला अनेक फोन आले बोका कसा वाटला म्हणून, दानवे पण चकवा आहे, याशिवाय, गोमूत्राने जंतू मारतात, येणाऱ्या 27 तारखेला गद्दारीचे जंतू मरतील, असेही खैरे जोरदार भाष्य केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies