Type Here to Get Search Results !

पोलिसांसाठी फडणवीसांनी पुन्हा सुरू केली 'ही' योजना!

 




मुंबई: महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांना खात्यातूनच मिळणारी कर्ज सेवा पून्हा सुरू केली आहे. तसेच, डीजी कर्ज खात्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे, अशी माहिती समोर येत आहे.



दरम्यान, आता पोलीस कर्मचाऱ्यांना गृह विभागाकडूनच २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. पोलिसांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies