Type Here to Get Search Results !

‘या’ कारणामुळे पुन्हा राज कुंद्राच्या अडचणीत वाढ!



मुंबई: अश्लील चित्रपट ॲप प्रकरणातील आरोपी राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. अश्लील चित्रपट ॲप प्रकरणात पोलिसांनी किल्ला कोर्टात राज कुंद्राच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. 



दरम्यान, या प्रकरणात खटला चालवण्या इतपत सबळ पुरावे मुंबई पोलिसांकडे असून कुंद्राने दोषमुक्तीबाबत केलेला अर्ज फेटाळण्याची पोलीसांनी मागणी केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies