Type Here to Get Search Results !

वादातून महिलेवर केला बलात्कार; दगडाने ठेचून केली हत्या!



अमरावती : अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील बिरोटी गावात शेतीच्या धुऱ्यावर बैल चारण्यासाठी आलेल्या महिलेसोबत एका तरुणाने वादविवाद केला. तरुणाने महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली.



 याबद्दल अधिक माहिती अशी कि, अमरावतीच्या धारणी तालुक्यात शेतात बैल चरायला घेवून आलेल्या महिलेसोबत एका तरुणाने वादविवाद केला. दोघांमधील वाद वाढल्याने तरुणाने महिलेवर बलात्कार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली. 



दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies