Type Here to Get Search Results !

बस दरीत कोसळून भीषण अपघात; ७ जणांच जागीच मृत्यू!



कुल्लू : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू येथे रविवारी रात्री बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण जाणांचा जागीच मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, ट्रॅव्हलर बसमध्ये चालकासह १७ लोक होते. हे विद्यार्थी वाराणसी आयआयटीचे आहेत. हे सर्व विद्यार्थी वैयक्तिक दौऱ्यावर कुलू येथे गेले होते. रविवारी रात्री बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण जाणांचा जागीच मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. बंजार घाटातील घियाली परिसरातील एनएच ३०५ वर रविवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात झाला.




दरम्यान, माहिती मिळताच पोलिस, होमगार्ड आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies