Type Here to Get Search Results !

“एकनाथ शिंदे नवे हिंदुहृदयसम्राट जे हिंदूंच्या व्यवस्थेला विरोध करतात”



अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेळावावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. 


पटोले म्हणाले, "एकनाथ शिंदे हे नवीन सरकारमधील सध्याचे नवे हिंदूहृदय सम्राट आहेत, तर नवे हिंदुहृदयसम्राट हिंदूंच्या व्यवस्थेला विरोध करतात, असे म्हणत पटोले यांनी दसरा मेळावावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. 



दरम्यान, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वयभूमीचा आढावा घेण्यासाठी वाशिमला जात असताना अकोल्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies