Type Here to Get Search Results !

संजय राऊत यांना जामीन देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा विरोध!



मुंबई: पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात ईडीने उत्तर दाखल केले आहे.


मुंबईतील पत्राचाळ प्रकल्प आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने  संजय राऊत यांना अटक केली होती.  सध्या संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. राऊत यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यावर ईडीने कोर्टात उत्तर दाखल केले असून, संजय राऊत यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies