Type Here to Get Search Results !

याकूब मेनन कबरीच्या सुशोभिकरण वादावरून मुंबई महापालिकेने दिले मोठे स्पष्टीकरण!मुंबई:  १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बाॅम्ब स्फोटात सहभागी असलेल्या याकूब मेननला फाशी झाली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी मरीन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान मध्ये याकूब मेननला दफन केले.


 त्याच्या थडग्यावर विद्युत रोषणाई व सौंदर्यीकरण केले. मात्र बडा कब्रिस्तान ही खाजगी ट्रस्टची जागा असून पालिकेचा या जागेशी संबंध नाही. मुंबई महापालिका फक्त मृत्यू दाखला देण्याचे काम करते, असे पालिकेच्या सी - वॉर्ड कार्यालयाने कबरीच्या सुशोभिकरणावरून झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies