Type Here to Get Search Results !

मोठी बातमी! शिंदे गटाकडून भाजपलाच खिंडार; राजकीय चर्चांना उधान!



मुंबई: शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आता भाजपमध्ये खिंडार पाडले आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.२५ च्या भा.ज.पा माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह १०० महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.


दरम्यान, आता आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्र.२५ च्या भा.ज.पा माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह १०० महिलांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies