Type Here to Get Search Results !

“.....मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल”: नारायण राणे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका!



मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 



उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भाषणात मी मर्द आहे, मी मर्द आहे, पण एक तरी मर्दासारखा काम केलं आहे का? किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल असे म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका केली आहे.



उद्धव ठाकरे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही. संजय राऊतांसह उद्धव ठाकरे देखील आत जाणार असा गर्भित इशारा नारायण रोणींनी दिला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies