Type Here to Get Search Results !

“कोण सुषमा अंधारे.....” ' ‘यांचे’ सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर!



मुंबई: रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंंवर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर शिवसेना आक्रमक झाली होती. सेनेकडून कदमांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनेही करण्यात आली होती. दरम्यान, कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दात घेतला होता. 




अंधारे यांच्या याच वक्तव्याबाबत कदमांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'कोण सुषमा अंधारे वगैरे मी त्यांना ओळखत नाही. ९० सालामध्ये मी दाऊदच्या समोर निवडून आलो आहे. शिवाय मराठवाड्यात मोठं काम केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies