Type Here to Get Search Results !

‘या’ घरगुती उपायामुळे केसगळतीपासून होतो बचाव व त्वचाही सुधारते!



नवी दिल्ली: तुम्ही जर केसगळतीमुळे त्रस्त असाल, त्वचेची समस्या असेल किंवा सकाळी उठताच तुमच्या डोळ्यांना बडीशेपेमध्ये अनेक ॲंटी-ऑक्सीडेंट्स आणि पोषक तत्वही यामध्ये असतात. ज्यामुळे वेळेपूर्वी केस गळण्यापासून बचाव होतो. त्याशिवाय बडीशेप ही मुरुमे आणि सुजलेले डोळे हेही बरे करते.



बडीशेपमध्ये असलेले ॲंटी-ऑक्सीडेंट्स हे केसांची मुळं घट्ट करतात आणि फॉलिकल्सना पोषण देतात, ज्यामुळे केस मजबूत होतात. केस मजबूत बनवायचे असेल तर बडीशेप पाण्यात उकळावी आणि ते पाणी थंड होऊ द्यावे. त्यानंतर त्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून 2 वेळा असे केल्यास फरक जाणवू लागेल.



तसेच, बडीशेप ही ॲंटीसेप्टिक असते. त्यामध्ये असलेले ॲंटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे ॲक्ने किंवा मुरुमांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. हे चेहऱ्यावर लावण्यासाठी बडीशेपेच्या बियांची पावडर मधात अथवा ताकात मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी व 10-15 मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies