Type Here to Get Search Results !

“नालायक आणि चुकीचं वर्तन करणाऱ्या मंत्र्यांना....”: ‘यांचा’ आरोग्यमंत्री सावंत यांच्यावर हल्लाबोल!



मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्यावर आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही सावंतांवर टीका केली आहे. 



पेडणेकर म्हणाल्या, “मीही मराठा समाजातून येते. नालायक आणि चुकीचं वर्तन करणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी जी भाषा वापरली त्याच भाषेत मराठा समाज उत्तर देईल, आधी तुम्ही एवढं बोलत होता का? आता तुम्ही सत्तेत आहात. तर मग तुम्ही द्या मराठा समाजाला आरक्षण, असे पेडणेकर यांनी वक्तव्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies