Type Here to Get Search Results !

शिवसेनेचे ‘हे’ माजी आमदार करणार शिंदे गटात प्रवेश; पत्रकार परिषदेत केली घोषणा!



रत्नागिरी : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. याबाबतची घोषणा चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कधीही भेटीसाठी वेळ दिला नाही, अशी नाराजी चव्हाण यांनी व्यक्त केली.



दरम्यान, येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी मी शिंदे गटात प्रवेश करणार आहे, असे चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies