Type Here to Get Search Results !

पट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्य आजचे दर!



नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरातही बदल करण्यात आला आहे. मात्र, दिल्ली-मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.



आज सकाळी पेट्रोल ५६ पैशांनी स्वस्त होऊन १०७.२४ रुपये आणि डिझेल ५२ पैशांनी स्वस्त होऊन ९४.०४ रुपये प्रति लिटर झाले आहे. गेल्या२४ तासात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल २ डॉलरने घसरून ९४.५४ डॉलरवर आली आहे आणि WTI ०.७० डॉलरने घसरून ८८.२२ प्रति बॅरल झाली आहे.



तुमच्या शहरातील आज पेट्रोल आणि डिझेलचे दर खालीलप्रमाणे: 

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies