Type Here to Get Search Results !

शिंदे गटाला कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा: शिवसेनेची याचिका फेटाळली!

 


नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सकाळपासून सुरु असलेल्या सुनावणीनंतर घटनापीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. शिंदे गटाला कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोग पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. याबाबत कोणतीही स्थगिती न देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गट उद्यापासून निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies