मुंबई : वर्षातल्या नवव्या महिन्यातला 19 सप्टेंबर हा दिवस इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. जाणून घेऊया 19 सप्टेंबर या दिवशी कोणत्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत.
1581 शिखांचे चौथे गुरू राम दास यांचे निधन
1803 दुसऱ्या अॅंग्लो- मराठा युद्धात मराठ्यांचा पराभव
1893 स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथे ऐतिहासिक भाषण
1893 महिलांना सर्वप्रथम मतदानाचा हक्क
1950 मध्ये मेक्सिकोमध्ये भूकंप
1965- सुनिता विल्यम्स यांचा जन्मदिन
2007- युवराज सिंह याचे सहा चेंडूवर सहा सिक्स
2008- दिल्लीत बाटला हाऊस चकमक