Type Here to Get Search Results !

.....म्हणून नवनीत राणा यांना होणार अटक? कोर्टाने काढले अटक वॉरंट!



अमरावती:  अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुंबईतील कोर्टाने नवनीत अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कोर्टाने हे वॉरंट काढले असून शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्यावरून जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.



दरम्यान, शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, नवनीत राणा यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट बजावले आहे. त्यामुळे  नवनीत राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies