Type Here to Get Search Results !

'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूचा ह्दयविकारच्या झटक्याने मृत्यू!


मुंबई: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शहजाद आजम राणाच वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी ह्दयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीय, मित्र परिवार सर्वांनाच धक्का बसला आहे. शहजाद आजम राणा सियालकोटचा राहणारा आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज होता.



शहजाद पाकिस्तानात 95 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. त्याशिवाय 58 लिस्ट ए आणि 29 टी 20 च्या मॅचेस सुद्धा खेळल्या आहेत. शहजाद आजम राणाने आपल्या प्रोफेशनल करियरमध्ये 496 विकेट घेतल्या आहेत. तसेच, शहजाद बाबर आजमसोबतही क्रिकेट खेळला होता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies