Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, मंगळवार ६ सप्टेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :

आज मनाप्रमाणे कामे कराल. डोक्यावर बर्फ ठेवावा. आज चांगले शुभ योग जुळून येतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल.


वृषभ:

येणे वसूल होईल. दिवस चांगला जाईल. त्यांचा सल्ला मोलाचा ठरेल. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद घालू नका. भौतिक वस्तूंची खरेदी कराल.


मिथुन:

जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. मनोरंजनात्मक दिवस. मित्रांशी नाते अतूट होईल. कर्जाऊ रक्कम कमी होईल. उत्तम गृहसौख्य लाभेल.


कर्क:

सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल. कौटुंबिक खर्च वाढेल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागा. प्रयत्नांची कास सोडू नये. कामात अधिकार प्राप्त होतील.


सिंह:

टीमवर्कचा चांगला फडा होईल. काही संमिश्र घटना घडू शकतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यावे. वाणीत माधुर्य ठेवावे. मित्रांबरोबर काळ चांगला जाईल.


कन्या:

महिला सहकारी उत्तम मदत करतील. धनसंचय वृद्धिंगत होईल. वाहन जपून चालवा. सारासार विचार करून मगच निर्णय घ्यावेत. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा.


तूळ:

मोठ्या व्यक्तीची भेट होऊ शकेल. एखादी मोठी वस्तु खरेदी कराल. तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी. कामाची योग्य चीज होताना दिसेल. व्यावसायिक कामातून आनंद मिळेल.


वृश्चिक:

आर्थिक गैरसमज टाळावेत. औद्योगिक क्षेत्रात एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. आनंदाची अनुभूति देणारा दिवस. प्रलंबित कामे एक एक करून मार्गी लागतील. 


धनू:

घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. अनावश्यक खर्च टाळावा. कर्जाऊ रक्कम फेडू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे स्वागत केले जाईल. मुलांशी सुसंवाद साधावा.


मकर:

जुन्या मित्रांची अचानक भेट होईल. घरात डोकं शांत ठेवा. कामानिमित्त प्रवास संभवतात. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जोडीदारामुळे भाग्योदय होईल.


कुंभ:

स्पर्धेत भाग घ्याल. आपले कर्तृत्व दिसून येईल. सामाजिक गोष्टीत मन रमेल. उत्साहाच्या जोरावर कामे हाती घ्याल. स्वप्नात जास्त रमू नका.


मीन:

प्रेमात होकाराची शक्यता. कौटुंबिक वाद टाळावेत. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. कामाचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.नातेवाईकांची मदत मिळेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies