जुन्नर: “शिंदे सरकार जे अस्तित्वात आले आहे, त्या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही” अशी टीकाही राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील कांदा निर्यात शुल्क वाढत असल्याने महाराष्ट्रातील 8 टक्के कांदा बाहेर देशी गेला नाही, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिरुरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. जुन्नरमध्ये 200 पेक्षा जास्त ट्रॅक्टर या मोर्चात सहभागी झाले होते.यावेळी ते बोलत होते.