Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!



आटपाडी: आजच्या दिवशी म्हणजेच 6 सप्टेंबर 1965 रोजी  पाकिस्तानच्या ऑपरेशन जिब्राल्टरला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळेच आजचा दिवस देशाच्या इतिहासात लष्कराच्या शौर्याची आठवण करून देतो.  या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

1889:  सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू स्वातंत्र्यसेनानी बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म 

1901 : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार  कमलाबाई रघुनाथ गोखले  यांचा जन्म

1971 : भारतीय क्रिकेट खेळाडू  देवांग गांधी यांचा जन्म 

1766 : इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म

1892 : ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार प्राप्त सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म

1921 : बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचा  जन्म

1921 : बारकोडचे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म 

 

1923 : युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म 

1929 : भारतीय चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म 

   

1957 : पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस  यांचा जन्म 

  

6 सप्टेंबर निधन  

 1901 : अमेरिकेचे 25 वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या. आठ दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला.

1938 :  फ्रेंच लेखक नोबेल पुरस्कार प्राप्त सली प्रुडहॉम यांचे निधन

1963  : कन्नड कवी आणि राष्ट्रकवी गोविंद पै यांचे निधन 

1972 : जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खान यांचे निधन

1978  :  अॅडिडासचे संस्थापक अडॉल्फ डॅस्लर यांजे निधन

1990  :   इंग्लिश क्रिकेटपटू लेन हटन यांचे निधन 

2007  :   इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन 

महत्वाच्या घटना 

2008 :  अणू पुरवठादार समूहाने भारत आणि अमेरिका यांच्यातील अणु कराराला मान्यता दिली

1990 : प्रसार भारती विधेयक संसदेने मंजूर केले

1997 : अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खान यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.

1993 : ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.

 1970 : पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनने युरोपमधील विमानतळांवरून चार विमानांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी ही विमाने जॉर्डन आणि इजिप्तमधील विमानतळांवर नेली. ओलिस ठेवलेल्या 382 कैद्यांच्या बदल्यात  त्यांनी तीन स्विस तुरुंगातील पुरुषांची सुटका करण्याची मागणी केली.

1968 : स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.

1966 : दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.

1965 : पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली

1952 : कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

1939 : दुसरे महायुद्ध दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

1888 : चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.

1522 : फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.

1657 : मुघल शासक शाहजहानच्या अचानक आजारपणामुळे त्याच्या राज्यात अनेक ठिकाणी फुटीरतावादी चळवळी सुरू झाल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies