Type Here to Get Search Results !

मोबाईल दुरुस्त करताना झाला स्फोट म्हणून ग्राहकाने दुकानदाराला....!



शहादा: शहरातील पालिकेसमोर असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात ग्राहकाने दुरुस्तीसाठी आणलेल्या मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे, ग्राहकानं दुकान मालकास दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्याने काही काळ दुकानात गोंधळ निर्माण झाला.



प्राप्त माहितीनुसार, शहरातील एका मोबाईल दुकानात नागरिकाने दुरुस्तीसाठी त्याचा माेबाईल नेला हाेता. संबंधित दुकान मालकाने सॉफ्टवेअर रिसेट मारून देत सांगत मोबाईलचे बटन सुरू करताच त्याचा स्फोट झाला. तसेच त्यास आग लागली.


दरम्यान दुरुस्त करण्यासाठी आणलेल्या ग्राहकाने माझा मोबाईल जाळून टाकला असून मला दहा हजार रुपये भरपाई द्यावी अशी मागणी केली. यावर  दुकान मालकाने, “मोबाईल स्फोट होऊन जळून गेला तर मी कुठून दहा हजार रुपये देऊ: असे नमूद केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies