Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरेंची भेट? राजकीय विषयावर होणार चर्चा?मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी ४ वाजता ही भेट होणार आहे. शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावर जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांच्यात  यावेळी राजकीय विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies