Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेची अमित शाह यांच्यावर टीका; “मुंबई संकटात असताना गिधाड.....”



मुंबई:  गोरेगावच्या नेस्को सभागृहामध्ये आज शिवसेनेच्या वतीने गटप्रमुखांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.



अमित शाह म्हणाले की मुंबईत शिवसेनेला जमीन दाखवू, असे बोलून गेले. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही. निवडणूका आल्यावर यांना मुंबई दिसते, मुंबई संकटात असताना गिधाडे कुठे असतात ?, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies