Type Here to Get Search Results !

मोठी बातमी: पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी ‘यांनी’ रचला होता कट: केंद्रीय तपास यंत्रणा!



मुंबई : पॉप्युलर फ्रंट इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. असा दावा केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. 



जुलै 2022 मध्ये पीएफआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील रॅलीला लक्ष्य करण्यात आले होते. तसेच उत्तरप्रदेशातील इतर संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याच्या कट रचला होता, असे तपास यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे. तसेच, देशभरात दोन दिवसांपूर्वी तपास यंत्रणांकडून पीएफआयच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. यावेळी काही संशयित लोकांना ताब्यातही घेण्यात आले. 



दरम्यान, या कारवाईनंतर तपास यंत्रणांनी पीएफआयने पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याचा डाव रचला होता, असा दावा केला आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies