Type Here to Get Search Results !

breking: टेनिसचा बादशाह रॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा!



मुंबई : टेनिसचा बादशाह रॉजर फेडररने अखेर निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने पहिल्यांदा पीट सॅम्प्रासचा 14 ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला. पुरुष टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे.


दरम्यान, फेडररने जाहीर केले की पुढील आठवड्यात होणारी लेव्हर कप ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल आणि त्यानंतर तो कोणत्याही ग्रँड स्लॅम किंवा टूर स्पर्धेत भाग घेणार नाही. लेव्हर कप पुढील आठवड्यात लंडनमध्ये 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies