Type Here to Get Search Results !

खुशखबर! LPG सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त!



नवी दिल्ली: आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. १ सप्टेंबर रोजी एलपीजी  सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांनी मोठी कपात करण्यात आली आहे. मात्र, ही दरकपात फक्त व्यावसायिक सिलिंडरवरच झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


मुंबईत आजपासून सिलेंडरची किंमत १८४४ रुपयांवर आली आहे. तर दिल्लीत १९ किलो LPG सिलेंडरची किंमत १९७६.५० ऐवजी १८८५ रुपये होणार आहे. तर आता कोलकातामध्ये किंमती १९९५.५ रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. तर आधी ते २०९५ रुपये होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies