Type Here to Get Search Results !

भारतातील नामांकित 'Phone Pay' कंपनीचे मुंबईतील मुख्यालय कर्नाटकात जाणार?



मुंबई : वेदांत फॉक्सकॉन सारखा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता बल्क ड्रग पार्क हा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प देखील कर्नाटकमध्ये हलवण्यात आला आहे. तसेच भारतातील नामांकित कंपनी फोन पे ने सुद्धा आपले मुंबईतील मुख्यालय कर्नाटकमध्ये हलवण्याची तयारी सुरु केली आहे. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यामागे शिंदे- फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा आहे,असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी राज्य सरकारवर केला आहे. 


दरम्यान, वेदांत फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग पार्कसारखे महाराष्ट्रात येणारे प्रकल्प परराज्यात गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर राज्यभरातून जोरदार टीका होत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies