Type Here to Get Search Results !

मंगलमुर्ती फ्रुट सप्लायर्स आटपाडी मध्ये डाळिंबाला मिळाला प्रति किलो 271 रु दर !




आटपाडी: आज १३ ऑक्टोबर रोजी निलेश ज्ञानदेव अडसूळ रा.बिदाल ता.माण जि. सातारा या शेतकऱ्याच्या मालाला आज मंगलमुर्ती फ्रुट सप्लायर्स आटपाडी येथे डाळिंबाला  271 रु प्रति किलो असा दर मिळाला.



याचबरोबर सध्यस्थितीत आपल्या भागातील आवक कमी आहे पण दर हे टिकून राहिले आहेत मात्र महूद, अकलूज, पंढरपूर, नगर, इंदापुर, माळशिरस, नातेपुते, फलटण या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आवक असल्याचे मंगलमुर्ती फ्रुट सप्लायर्स चे मालक पंढरीनाथ (नाना) नागणे यांच्याकडून सांगण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies