Type Here to Get Search Results !

मुंबई विमानतळावर ‘इतक्या’ कोटींचे 5 किलो हेरॉईन जप्त!



मुंबई : मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त करत हेरॉईनची तस्करी करणाऱ्या एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून जवळपास ३५ कोटींची हेरॉईन जप्त केली आहे.



माहितीनुसार, आरोपीकडून ४९७० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. ज्याची बाजारात किंमत अंदाजे ३४ कोटी ७९ लाख इतकी आहे. आरोपीने हे ड्रग्स त्याच्या बॅगेत एक विशिष्ठ जागाकरून लपवले होते.




दरम्यान, या आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील चौकश तपास यंत्रणा करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies