Type Here to Get Search Results !

“गद्दार 50 च्या 50 पडतील, हा शाप आहे, नाही तर मी...”: ‘याचे’ खळबळजनक वक्तव्य!



औरंगाबादः आज औरंगाबादमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी  संवाद साधला.



यावेळी ते म्हणाले, “ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर तुम्ही मोठे झालात. त्यांच्या मुलाविरोधात कारस्थानं करत आहात. तुम्ही पन्नासच्या पन्नास पडणार. जनता माफ करत नाही. हे लोक नाही पडले तर माझं नाव बदलून ठेवा. मी हिमालयात जाईन मग. हा शाप आहे आई जगदंबेचा. कारण जनतेला गद्दारी आवडत नाही, असं वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. 



तसेच, एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला कोट्यवधी रुपये खर्च करून गर्दी जमवली जातेय, असा दावा त्यांनी केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies