Type Here to Get Search Results !

शिवसनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार?; उद्या निवडणूक आयोगाची कारवाई!



नवी दिल्ली: शिवसेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे आपले म्हणणे मांडण्याची मुदत 7 ऑक्टोबरला म्हणजे उद्या संपत आहे. त्यामुळे उद्या नक्की काय होणार? हे पाहणं महत्त्वाचे आहे. तसेच, निवडणूक आयोगाच्या कारवाईकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.



दरम्यान,  शिवसनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? या संदर्भात उद्या निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कागदपत्रे सादर करणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies