Type Here to Get Search Results !

....त्यामुळे अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेला ‘वाघ’ चिन्ह मिळणार नाही?



मुंबई: अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेकडून वाघाचे चिन्ह निशाणी म्हणून निवडणूक आयोगाकडे मागण्याची शक्यता आहे. 



माहितीनुसार,  धनुष्यबाण चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू असताना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणं हे चिन्ह गोठवल तर मग तोंडावर आलेल्या पोट निवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे. तर निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नसल्याची माहिती समोर येत आहे.  



दरम्यान, निवडणुक आयोगाकडे हत्ती किंवा सिंह ही चिन्हे उपलब्ध आहे, त्यामुळे शिवसेनेला वाघ चिन्ह मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies