Type Here to Get Search Results !

“ मराठा समाजाबाबत चुकीचं बोलला तर.....” ‘या’ नेत्याची शिंदे गटाच्या मंत्र्याला धमकी!



मुंबई :शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री असलेले तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांनर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी तानाजी सावंत यांना थेट धमकीच दिली आहे. 



“मराठा समाजाबाबत चुकीचं बोलला तर भर चौकात मारू”, असे धमकी स्वरूपी भाष्य करत  पाटील यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies