Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना जामीन मंजूर!मुंबई: १०० कोटी वसूली प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जातमुचलकीवर न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे.दरम्यान, न्यायालयाने जामीन दिल्यामुळे देशमुखांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies