Type Here to Get Search Results !

नाशिकमधील अपघातग्रस्तांना केंद्र सरकारची आर्थिक मदत जाहीर!




नाशिक: नाशकातील अपघातग्रस्तांना महाराष्ट्र सरकारपाठोपाठ  केंद्र सरकारने देखील आर्थिक मदत जाहीर केली आहे. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे झालेल्या अपघाताबद्दल मोदींनी ट्विट करुन अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येक मृताच्या वारसाला २ लाख रुपयांची तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, मोदींनी ट्विट केले आहे.



दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी अपघातग्रस्त ठिकाणी तसेच रुग्णालयात जखमींची भेट घेतली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies