Type Here to Get Search Results !

‘बापाच्या नावाने थापा, अरे ‘हाच’ खरा थापा आहे..: ठाकरेंच्या भाषणावर ‘यांची’ टीका!




मुंबईः उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर एकनाथ शिंदेंच्या गटातील भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टीका केली.



या ट्विटमध्ये ते म्हणाले, हा सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट आहे. बापाच्या नावाने थापा. अरे हाच खरा थापा आहे.. पण त्या आधी वाफा आहेत. तसेच उद्धव ठाकरे बोलत आहेत की राहुल गांधी, हेच कळत नसल्याचेही ट्विट भातखळकर यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies