मुंबई: उद्या, ५ ऑक्टोबरला शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे.
अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी तब्बल १७०० हून अधिक एसटी बसेस बुक केल्या आहेत. यासाठी एसटी महामंडळाला तब्बल १० कोटी रुपये रोख मोजले असल्याची माहीती समोर आली आहे.