Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष ; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घडामोडी!



आटपाडी: सदाबहार गायक किशोर कुमार यांचे निधन 13 ऑक्टोबर 1987 रोजी झाले, याव्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत ते या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊयात.



1792- अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची पायाभरणी 

1911- मार्गारेट नोबेल उर्फ भगिनी निवेदिता यांचे निधन 

1987- सदाबहार गायक किशोर कुमार यांची पुण्यतिथी 

1999- अटल बिहारी वाजपेयी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले 

2016- अमेरिकन गायक बॉब डिलन यांना साहित्याचा नोबेल 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies