Type Here to Get Search Results !

शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिली ‘हि’ ३ नावे!




मुंबई:  केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाने आपल्या गटासाठीची नवीन नावाची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे.अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने देखील आपल्या गटासाठीचं नावं सुचवली आहेत.



माहितीनुसार, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची ही तीन नावं आता शिंदे गटाने आयोगाला पाठवली आहेत.



दरम्यान,  ठाकरे गटानेही आपल्या गटासाठीची नवीन नावाची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies