Type Here to Get Search Results !

“…म्हणून उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेचा धनुष्यबाण मिळणार”!



मुंबई : धनुष्यबाण शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोणाला  मिळणार याबाबत कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी खूप मोठा दावा केला आहे.



अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेने  रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेद्वारी दिली आहे. तर, अंधेरी विधानसभेची जागा भाजप लढवणार आहे. शिंदे – फडणवीस यांच्यातील बैठकीत पोटनिवडणूकीमध्ये भाजप आपला उमेद्वार उतरवणार असल्याची चर्चा आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत जर शिंदे गटाने उमेदवार दिला नाही तर उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण मिळू शकते अशी शक्यता कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies