Type Here to Get Search Results !

.....त्यामुळे शिंदे गटाला ढाल-तलवार हे निवडणूक चिन्ह देऊ नये: ‘यांचा’ निवडणूक चिन्हावर आक्षेप!



मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या 'मशाल' या निवडणूक चिन्हानंतर आता एकनाथ शिंदे गटाच्या ढाल-तलवार निवडणूक चिन्हावरही आक्षेप घेण्यात आला आहे. ढाल-तलवार या निवडणूक चिन्हावर शीख समाजाने आक्षेप घेतला आहे. 



माहितीनुसार, ढाल-तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह देऊ नये अशी मागणी गुरूद्वारा बोर्डाकडून करण्यात आली आहे. सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सदस्य सरजार रणजीत सिंह यांनी केली आहे. निवडणूक आयोगाला तसा ई-मेल करून त्यांनी हा आक्षेप घेतला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies