Type Here to Get Search Results !

ठाकरेंना धनुष्यबाण मिळू नये म्हणून शिंदे गटाची नवी रणनीती!



मुंबई: अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का देण्यासाठी शिंदे गटाने नवी रणनिती आखली आहे. ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळू नये म्हणून आता शिंदे गटाकडून सुद्धा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 



एकाच चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल, अशी शिंदे गटाची रणनीती असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाची काल वर्षा निवास्थानी बैठक झाली. या बैठकीत ही रणनिती झाली असल्याची माहिती आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies