Type Here to Get Search Results !

‘हे’ नाव आम्हाला द्या; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी




मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. तसेच शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यात येणार नाही. त्यामुळे दोन्ही गटांना आपले चिन्ह ठरवण्याचा कालावधी सोमवारपर्यंत देण्यात आला आहे.



अशातच आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाचं नाव ठरवले असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीले आहे. यात आपल्या गटाला 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' असे नाव देण्यात यावे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies