Type Here to Get Search Results !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा; ‘हि’ मागणी केली मान्य!



मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. देशमुख यांना वैद्यकीय उपचारासाठी न्यायालयाने परवानगी देण्यात आली असून जसलोक रुग्णालयामध्ये अॅजिओग्राफी करण्यात येणार असल्याचीही माहीती समोर येत आहे.



दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या देशमुखांनी उपचारासाठी रुग्णालयामध्ये जाण्याची परवानगी मागितली होती.  त्यांची ही मागणी आता मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केली असून न्यायालयाकडून देशमुखांना आज दिलासा दिला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies